उमरखेड: उंचवडद येथे सिमेंट रोडचे भूमिपूजन


उमरखेड (विठठल खंदारे)  : उमरखेड तालुक्यातील उंचवडद येथे  आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी  10 लाख रू.सिमेंट रोडचे भूमीपूजन ऊमरखेड महागांव विधानसभेचे लोकप्रिय आमदार  श्री नामदेवरावजी ससाने यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

 यावेळी श्री भा.जिल्हा उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे,. सहकार आघाडी जिल्हा अध्यक्ष श्री बळवंतराव नाईक भा जपा तालुका अध्यक्ष श्री सूदर्शन पाटील रावते,  भाजपा सहकार आघाडी सोसल मिडीया तालुका अध्यक्ष श्री गजानन पाटील वाघमारे, सरचिटनिस श्री संजय देशमुख, श्री पूडलिकराव कुबडे,  डाॅ आनदराव राणे,  बाबूरावजी कदम,सतीश पाटील,  गणेशराव कदम,सरपंच रामभाऊ कदम  तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव कदम.संभाराव कदम.जनार्दन कदम,अविनास सोनूले,विनायक कदम, प्रसाद कदम,भिमराव कदम,विलासराव कदम,जे.पी.कदम,आबासाहेब कदम, दिलीपराव कदम, विजय कदम,दिगाबर कोल्हे, धोडबा खराटे, विश्वनाथ काळे,  प्रमानंदजी कदम,  राजू पाटील शिंदे,  बालाजी माने, पपू पाटील,आजी माजी जेष्ठ कार्यकरते   शक्ती प्रमुख व बूथ प्रमुख उंचवडद येतील ग्रामपंचायतचे सदस्य पदाधिकारी गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments