18 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडले शिक्षक , केले लग्न , आणि मग...

 


एका ४५ वर्षीय शिक्षकांना आपल्या विद्यार्थीनीवर प्रेम झाले. त्या विद्यार्थीनीसाठी त्या शिक्षकाने पहिला असलेला संसार मोडला.

पत्नीला, मुलांना सोडून वेगळे राहू लागले. ही माहिती त्या शिक्षण संस्थेक समजल्यानंतर शिक्षकाला नोकरीवरुन काढून टाकले. पुढ त्याने विद्यार्थीनीसोबत लग्न केले. ही घटना स्कॉटलॅन्डमधील आहे.

गेविन डन्समुईर असे या शिक्षकाचे नाव आहे. २०१५ मध्ये, ते विद्यार्थीनी मेघन रीडला भेटले. यादरम्यान हे दोघे प्रेमात पडले. तेव्हा मेघन रीड १८ वर्षांची होती. २०१८ पर्यंत, गेविनने त्याची पत्नीला सोडले आणि मेघनसोबत राहू लागला. तेव्हा ही बाब कोणालाच माहित नव्हती.

पुढं या दोघांना एका दुसऱ्या शिक्षकाने पबमध्ये पाहिले. यावेळी याचा खुलासा झाला. आता ती विद्यार्थींनी २५ वर्षीची आहे, तर गेविन हे ५० वर्षाचे आहेत. मागील वर्षी या दोघांनी लग्न केले असून, त्यांना दोन मुलही आहेत.


Post a Comment

0 Comments