ट्रकच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू


प्राथमिक माहितीनुसार, संकल्प चव्हाण हा वारजेहून धायरीच्या दिशेने दुचाकीवर जात असताना ट्रकने त्याला जोरात धडक दिली.

 ही धडक इतकी जोरात होती, की चव्हाण थेट ट्रकच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

 वारजे पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून  पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments