मुंबईतील एका मृत डॉक्टरच्या खात्यातून एक कोटी 29 लाखांची फसवणूक करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे
याप्रकरणी संबंधित बँक कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. परवेज शाह असे आरोपीचे नाव असून तो 2014 मध्ये पीव्हीसी कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत बँकेत काम करत होता. अटकेनंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
0 Comments