पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रविवारी (दि.11) आरोपींशी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या मित्रालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments