बंधाऱ्यावर मोटार बसवण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यु

 


बंधाऱ्यामध्ये मोटार बसवण्यासाठी गेले असता शॉक लागून बापलेकासह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या भोर तालुक्यातील निगडे गावात घडली आहे

विठ्ठल सुदाम मालुसरे (45), सनी विठ्ठल मालुसरे (26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (55), अमोल चंद्रकांत मालुसरे (36) अशी मयत चौघांची नावे आहेत. चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments