भरधाव कारने दुचाकी आणि दोन शाळकरी मुलींना उडविले

 


सध्या अपघाताच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यातील पाली शहरातील मुख्य रस्त्यावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झाला.

यामध्ये भरधाव कारने दुचाकीस्वार आणि दोन शाळकरी मुलींना जोरदार ठोकर दिली.

दैववलवत्तर म्हणून दोन्ही शाळकरी मुली आणि दुचाकीस्वार किरकोळ दुखापत होऊन बचावला. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे. वाहतुकीचे नियम तोडत कार वनवेमध्ये घुसुन हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारने दुचाकीस्वार आणि दोन शाळकरी मुलींना जोरदार ठोकर दिली. दैववलवत्तर म्हणून दोन्ही शाळकरी मुली आणि दुचाकीस्वार किरकोळ दुखापत होऊन बचावला. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे. वाहतुकीचे नियम तोडत कार वनवेमध्ये घुसुन हा अपघात झाला.


Post a Comment

0 Comments