दागिन्यांसह घरातुन सिलेंडर आणि मोटर चोरीला

 


याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पौलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या आईला भेटण्यासाठी सांगली येथे गेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे घर बंद होते. यावेळी चोरट्य़ांनी घराचा लाकडी दरवाजा खालच्या बाजुने कापून घरात प्रवेश केला व घरातील 2 ग्रॅम वजनाचे 4 हजार रुपयांचे मंगळसूत्र 5 हजार रुपयांच्या व्यावसायिक सिलेंडर, हजार रुपयांची पाण्याची मोटर असा एकूण 10 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments