शेतात बैल घुसल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यात वाद होऊन वादाचे पर्यवसन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
यामध्ये जखमी पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे.
0 Comments