सोशल मीडियाच्या या युगात अधिकाधिक व्ह्यूज आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज तयार करतात. व्हिडिओ बनवण्याचा एकच प्रयत्न असतो की लोक पुन्हा पुन्हा पाहतील आणि अधिकाधिक तो व्हिडीओ शेअर करतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रिक्षावर झोपलीये तिथे दुसरा माणूस येतो, ज्याने तोंडाला भुताचा मास्क लावला आहे. भीतीदायक मुखवटा घातलेला हा माणूस झोपलेल्या व्यक्तीची चादर ओढू लागतो.
झोपलेला माणूस उठतो आणि समोर हे भयानक दृश्य पाहतो. समोर भुतासारखी व्यक्ती पाहून रिक्षावर झोपलेला माणूस चांगलाच घाबरतो.
0 Comments