मोबाईलच्या कारणावरून मालेगावी तरूणाचा खून

 


घेतलेला मोबाइल परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना मालेगाव शहरातील गांधीनगर भागात काल शुक्रवारी (दि.25) रात्री 12.30 च्या सुमारास घडली.

घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments