जुगार अड्ड्यावर छापा

 


सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या वाढेफाटा येथे जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ११० रुपयांचे जुगाराचे साहित्य हस्तगत केले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाटा येथील एका हॉटेलच्या शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला श्रीकांत लक्ष्मण पाटील, रा. पाटखळ, ता. सातारा, समीर सलीम कच्छी, रा. मोळाचा ओढा, सातारा, मोहन नथुराम गोळे, रा. हातेघर, ता.जावली यांच्याकडून १ हजार ११० रुपयांचे जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

Post a Comment

0 Comments