भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी 5 मुलींनी एकीला बेदम मारले

 


बिहार मधल्या सारण जिल्ह्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काही मुली एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार बॉयफ्रेंड वरून झाल्याचे समजण्यात येत आहे.

व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पाच मुली मिळून एका मुलीला अशाप्रकारे मारताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Post a Comment

0 Comments