मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
0 Comments