सोशल मीडियावर रोज काहीना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात
हा व्हिडीओ बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कॅंटींगमधील असल्याचं सांगितलं जात आहे. आधी तर दोन तरूणींमध्ये केवळ बाचाबाची सुरू असते. पण नंतर दोघीही एकमेकींना मारहाण सुरू करतात. या भांडणामागील कारण स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांना कुणी रोखण्याचाही प्रयत्न करताना दिसलं नाही.
0 Comments