पगारही दिला नाही, दिवाळीची सुट्टी ही दिली नाही कर्मचाऱ्यांनी मालकाला अशी घडवली अद्दल

 


दिवाळीसाठी सुट्टी दिली नाही म्हणून दोन कर्मचाऱ्यांनी मालकाची केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील रायपूर येथे मंगळवारी रात्री घडली 

पोलिसांनी अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सागर सिंह सैयाम आणि चिन्मय साहू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजय गोस्वामी असे हत्या झालेल्या मालकाचे नाव आहे. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय गोस्वामी याचे रायपूरमध्ये महाराजा मॅगी पॉईंट नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये सागर सैयाम आणि चिन्मय साहू दोघे काम करत होते. गोस्वामीचा या दोन कर्मचाऱ्यांशी पैशाचा वाद सुरु होता.Post a Comment

0 Comments