धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप

 


तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असून यामध्ये बिबट्याने पाळीव जनावरांसह मनुष्यांवरही हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमठाणे परिसरात झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने धावत्या दुचाकीवर हल्ला करून मागे बसलेल्या शाळकरी मुलाला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.


Post a Comment

0 Comments