वाढदिवस हा प्रत्येकासाठी खास दिवस असतो. त्या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्याला सरप्राईज द्यावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण जर अनपेक्षितरित्या जर तुम्हाला सरप्राईज मिळाले तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘वायरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मोलकरणीला वाढदिवसानिमित्त एक सरप्राईज द्यायचे ठरवले. त्यांनी केक आणून तिचा वाढदिवस साजरा केला. घरातील सदस्याप्रमाणे केलेली ही प्रेमळ वागणूक पाहून या मोलकरणीच्या डोळ्यात पाणी आले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
0 Comments