दोन महिन्याच्या चिमुकलीच अपहरण

 


आई-वडील गाढ झोपेत असताना त्यांच्या २ महिन्यांच्या चिमुकलीचं अपहरण  झाल्याची धक्कादायक घटनी मुंबईच्या आझाद मैदान परिसरात घडली होती.

याप्रकरणी पालकांनी तक्रार केल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. तसेच चिमुकलीला सुखरुपपणे तिच्या-आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे

Post a Comment

0 Comments