किरकोळ कारणावरुन टोळक्याकडून एकाला मारहाण

 


निखील कसबे (वय 18 रा.मिलींदनगर), सनी धावरे (वय 19) व त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना झालेल्या किरकोळ कारणावरून निखील याने फोन करून त्याचे साथीदार गोळा करत फिर्यादीला दगडाने व कोयत्याने  माराहाण करत जखमी केले. शिवीगाळ करत दमदाटी केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments