लग्नसोहळ्यात महिलेचे दीड लाखांचे सोने चोरीला

 


याप्रकऱणी महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मोशी येथे आयोजीत गुरु माऊली आण्णासाहेब मोरे यांच्या महासत्संगाला गेल्या होत्या यावेळी खूप मोठी गर्दी जमा झाली होती.या गर्दीत चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 35 हजार रुपयांचे फॅन्सी मंगळसुत्र व 1 लाख 30 हजार रुपयांचे मोठे मंगळसुत्र असा एकूण 1 लाख 65 हाजर रुपयांचे दागिने फिर्यादीच्या न कळत चोरून नेले. यावरून एमयाडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments