साडेआठ हजारांचा गांजा जप्त

 


याप्रकऱणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी जुगलकिशोर भरतलाल भुजबळ (वय 45 रा.आंबी, मुळ मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 8 हजार 550 रुपयांचा 328 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments