धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल भामरे या युवकाच्या खूनाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. मद्यपी मुलाच्या त्रासाला वैतागल्याने आईनेच घराशेजारील व्यक्तीला खूनाची २५ हजार रुपयात सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
आईसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
0 Comments