अज्ञात चोरट्याकडून मोटरसायकल चोरीला

 


भारत माता नगर खराळवाडी, पिंपरी यांनी त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना 14 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री 12.30 वा ते सकाळी 9 वा चे दरम्यान भारत माता नगर खराडी पिंपरी येथील सार्वजनिक रोडवर झालेली आहे.

याप्रकरणी अनोळखी इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची 50,000 रुपये किंमतीची एक होंडा कंपनीची युनिकॉन  काळ्या रंगाची मोटर सायकल ही पार्क करून ठेवली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.


Post a Comment

0 Comments