पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचा हृदयिकाराच्या झटक्याने मृत्यु

 


गरियाबंदमध्ये शनिवारी मानसिक अस्वस्थ पतीने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केला. तथापि, नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते. काही वेळातच आरोपी पतीलाही हृदयविकाराचा झटका आला

त्याचाही रुग्णालयात नेण्याच्या पहिल्याच मिनिटात मृत्यू  झाला. हत्येमागची कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. पोलिसांनी मृत पतीविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला


Post a Comment

0 Comments