पोफाळी (विठ्ठल खंदारे) : गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे येथील काम चांगल्या जोमाने सुरू असून अनेक कामगार कामावर पूर्वत आले आहे वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी येथे उद्योग व्यवसाय ओस पडले होते मात्र वसंत सुरू झाल्यास अनेक तरुणांना व्यवसाय व काम मिळेल .
मागील बऱ्याच वर्षापासून अथक प्रयत्न .आमदार विजय खडसे .आमदार राजेंद्र नजरधने ..आमदार नामदेवराव ससाने जिल्हाध्यक्ष नितीन बुतडा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वसंत सुरू व्हावा व सुरू झाल्यास बऱ्याच जणांना काम मिळेल वसंत सहकारी कामगार संघटना प्रयत्न केले व अनेक पंचकोशीतील नागरिकांनी प्रयत्न मुळे अखेर वसंत चा श्वास मोकळा झाला आता अनेक तरुणांना काम मिळेल उद्योग व्यवसायाला चांलना मिळेल आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments