भिशीचे पैसे दीले नाहीत म्हणुन तिघांनी महिलेला केले बेल्टने मारहाण

 


प्रकऱणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सावल तोताणी, मुन्ना तोताणी, गौरव तोताणी (सर्व रा.काळेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीशीचे साडे तीन लाख रुपये परत केले नाहीत म्हणून फिर्यादीच्या घराखाली येवून गोंधळ घालत खाली बोलावले, खाली येताच फिर्यादीला शिवीगाळ करत जमिनीवर पाडून बेल्टने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस पुढील काम करत आहेत.


Post a Comment

0 Comments