तो बायकोसोबत फोनवर बोलत होता तेवढ्यात चोरट्याने पळवला फोन

 


याप्रकरणी इजाज शरिफ शेख (वय 39, रा.औरंगाबाद) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ड्यूक मोटार सायकलवरून आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवरून  पत्नीला बोलत होते. यावेळी ड्यूक या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी काही कळायच्या आत फिर्यादीच्या हातातील फोन हिसकावून चोरटे पसार झाले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 15 हजार रुपयांचा मोबाईल चोरल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments