लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि नवरीमधील प्रेमाचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. याशिवाय सोशल मीडियावर प्रेमी युगुलांचे रोमान्सचे व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण होतात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या मुला मुलीने तर हद्दच केली आहे. चालत्या ट्रेनमध्ये त्या दोघांचा रोमान्स सुरु आहे.
0 Comments