4 मुलांसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

 


राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा तहसील परिसरातील एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.

कुटुंबातील 6 जणांनी आत्महत्या केली की मृत्यूचे आणखी कोणते कारण आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. संबंधित कुटुंबीयाच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. गोगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाडोली येथील गोल नेदी गावातील ही घटना आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह चार मुलांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments