स्टंट करण्याच्या नादात तोंडावर आपटला तरूण

 


अलिकडे तरूणाईने सोशल मीडियात धूम केली आहे. इमेज क्रीएटींगच्या नादात तरूणांची काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करण्याची सतत धडपड सुरू आहे. हा प्रकार जीवघेणा किवा धोकादायक का असेना. सोशल मीडियावर असाच एक प्रकार व्हायरल झालाय.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या बाइकवर उभा राहून धोकादायक स्टंट करताना दिसतो. ही स्टंटबाजी पाहताच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Post a Comment

0 Comments