किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करुन केले जखमी

 


फिर्यादी हे शोरूमला जात असताना सिक्युरिटी सुधाकर राठोड यांनी फिर्यादीला पाहून तू माझ्याकडे काय बघतोस? अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना मी कुठे तुमच्याकडे पाहतो? असे सांगितले. आमच्या शोरूम मधून जायचे नाही असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यावेळी फिर्यादीने सांगितले की मी रोजच जातो. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण करून त्याच्या हातातील कटरने फिर्यादीचे नाकावर डाव्या बाजूस व डोक्यावर मारून दुखापत केली आहे.

Post a Comment

0 Comments