56 वर्षीय सासू बनली फिटनेस फ्रिक , साडी नेसून जीममध्ये वर्कआऊट

 


माणसं वयोवृध्द झाली की, ती त्यानुसार आपल्या शरीराची काळजी घेतात.

अनेकजण डाएटकडे लक्ष देतात, तर अनेकजण थोडाफार व्यायाम करतात, वाढत्या वयात चांगल्या सवयी अंगीकारणं अधिक गरजेचं होऊन बसतं, ज्या तुमच्या शरीराला अधिक मजबूत आणि सक्रिय ठेवतात. अलीकडेच चेन्नईच्या जिममधील एका 56 वर्षीय महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


Post a Comment

0 Comments