वाळूज औद्योगिक वसाहतीत माल घेऊन जाणारी ट्रक व कंपनीत जाणाऱ्या कामगाराची दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील दोन बहिणीसह भाऊ ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले.
अपघात गुरुवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्याजवळ झाला.

0 Comments