ना माणूस ना बकरी... अजगराच्या पोटातून जे बाहेर आलं....


अजगर किंवा सापाचं नाव काढलं की लोक लांब पळतात. सापचा एक दंश माणसाला मृत्यू देण्यासाठी पुरेसा आहे. तर अजगराच्या तावडीत कोणीही आलं की तो त्याला विळखा घालूनच बसतो.

तसेच अजगर कोणत्याही सजीवाला अख्खा गिळतो, हे देखील आपल्याला माहित आहे. तुम्ही या संदर्भात अनेक व्हिडीओ, पाहिलेच असणार. ज्यामध्ये अजगराने कधी एखादा माणूस, तर कधी एखादा प्राणी गिळल्याचे पाहिले असणार. पण सध्या अजगराचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याटमध्ये अजगराने अशी गोष्ट गिळली आहे.

Post a Comment

0 Comments