महिलेचा विनयभंग करत घराची तोडफोड

 


महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, महेश नढे (काळेवाडी),जेसीबी चालक महेश नढे व त्याचे दोन साथीदार, पाच ते सहा महिला यांच्यावर गुन्हादाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महिला या त्यांच्या मुलीसह घरात टीव्ही पहात बसल्या असताना, आरोपी व महिला या घरात घुसल्या व त्यांनी फिर्यादी यांना चापट मारून फिर्यादीचा विनयभंग केला तसेच फिर्यादीचे घर जेसीबीने घराचे पत्रे उचकटले. त्यानुसार वाकड पेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments