दरोडाप्रकरणात चौघांना अटक


 लातूर : येथील जिल्ह्यातील सर्वात मोठा दरोडा उघडकीस आणण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांना दहा दिवसात यश आले आहे. या प्रकरणात चौघाना अटक करुन चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण ७९ लाख १३ हजार ५१३ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी शुक्रवारी (ता.२१) येथे पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

0 Comments