सांगली : माहेरून पैसे आणं म्हटल्यानंतर पती आणि पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने थेट पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
डोक्यामध्ये बांबू घालून कुपवाड येथील बामणोली मध्ये पतीकडून पत्नीचे ही हत्या झाली आहे. या प्रकरणी संशयित पतीस कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
0 Comments