प्रेमप्रकरण मुलीच्या जीवावर बेतले, तिघींनी मिळून केली अल्पवयीन मुलीची हत्या

 


विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवणे एका 16 वर्षीय मुलीच्या जीवावर बेतले. कुर्ल्याच्या नाल्यात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून तिच्या हत्येचा पोलिसांनी 24 तासात उलगडा केला.


Post a Comment

0 Comments