मुंबई : महिलांनो, तुम्ही व्यायाम करण्याच्या उद्देशाने जर व्यायामशाळेत जात असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
चारकोपमध्ये एका जीम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. या जीम ट्रेनवर व्यायाम करण्यासाठी आलेल्या तरुणीने सनसनाटी आरोप केलाय. व्यायाम करण्याच्या बहाण्याने जीम ट्रेनरने तरुणीला नको तिथे आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आलीय.

0 Comments