पालघरमध्ये दोन एसटी बसचा मंगळवारी भीषण अपघात झाला.
अपघातमध्ये दोन्ही एसटी बस समोरसमोरच धडकल्या. दोन्ही एसटी बसचं यात अतोनात नुकसान झालं. धक्कादायक बाब म्हणजे अपघातावेळी दोन्ही एसटी बसमध्ये प्रवासी होते. एकूण आठ प्रवासी या अपघातात जखमी झालेत. तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर एसटी बसचा पत्रा कागद फाटल्याप्रमाणे फाटला होता.
0 Comments