सोलापूर,दि.7 (जिमाका): राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार दत्तात्रय मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
0 Comments