पंढरपूर (प्रतिनिधी) : श्रध्देय, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्या, पंढरपूर, जि. सोलापूर दुध संकलन शुभारंभ रविवार दि.१/९/२०२४ रोजी सकाळी १०.३० दुध पंढरी, इसबावी पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.
याचे उद्घाटन सोलापूर विधानपरिषदेचे मा.आ. प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री. दिनकरभाऊ मोरे ( मा. चेअरमन, पांडुरंग सह.सा.का.लि.) हे असतील. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. बाळासाहेब माळी (चेअरमन, पंढरपूर तालुका सहकारी दुध उत्पादक संघ) यांनी केले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. उमेशजी परिचारक, मा.श्री. सतिश मुळे, मा.श्री. राजूबापू गावडे, मा.श्री. अरुण घोलप, मा. श्री. गणेश अधटराव, मा.श्री. पंडितराव भोसले, मा.श्री. अंगद रणदिवे, मा.श्री. विकास यलमार, मा.श्री. दिलीप चव्हाण, मा.श्री. तानाजी वाघमोडे, मा.श्री.बासाहेब देशमुख, मा.श्री.बासाहेब यलमार, मा.श्री. ज्ञानदेव ढोबळे, मा.श्री. गणेश घोडके, मा.श्री. दशरथ पाटील, मा.श्री.हरिषदादा गावकवाड, मा.श्री. दिनकरराव नाईकनवरे, मा.श्री. लक्ष्मण धनवडे, मा.श्री. हनुमंत कदम , मा.श्री. सुभाष माने, मा.श्री.बाळासाहेब शेख, मा.श्री. आबा मोरे, मा.श्री. महादेव बंडगर, मा.श्री. कैलास खुळे (सर) मा.श्री. दिलीप (आप्पा) घाडगे, मा. श्री. भगवान चौगुले, मा.श्री. प्रशांत देशमुख, मा.श्री. हरिभाऊ गावंधरे, मा.श्री. संतोष घोडके, मा.श्री. किसन भुताडे, मा.श्री.सतीष खारे व सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिती लाभणार आहे.
0 Comments