चिखली येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

 विरेन जाधव (वय 27 रा चिखली मूळ नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वीरेन हा एका नामांकित कंपनीत जॉब वर होता. तो एकटाच मामाच्या फ्लॅटमध्ये राहत होता.त्याने बिल्डिंगच्या पोर्च मध्ये येत थेट अकराव्या  मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. हि आत्महत्या नैराश्यातून केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments