धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा ' सामी सामी, वर किल्लर डान्स , प्रवाशी घायाळ

 ट्रेनने प्रवास करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोकं आपल्याला भेटतात. तर अनेकदा गाणे गाणारे, कलाकारी करणारे आणि डान्स करणारेही माणसे भेटत असतात. सध्या एका मुलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला असून तिचा धावत्या ट्रेनमधील डान्स पाहून प्रवाशीही घायाळ झाले आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूणी ट्रेनमध्येच भन्नाट डान्स करत आहे. पुष्पा या चित्रपटातील सामी सामी या गाण्यावरील तिचा भन्नाट डान्स पाहून आपणही थक्क व्हाल, तिच्या अदा आणि स्टेप पाहून नेटकरी आणि पाठीमागे बसलेले प्रवाशी घायाळ झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रावर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Post a Comment

0 Comments