पिंपरी गावात 80 हजारांची घरफोडी

 


परमानंद किशनचंद इसराणीन (वय 63, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.

11) रात्री अकरा ते रविवारी (दि. 12) सकाळी पाच वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून 50 हजारांचे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments