चालकाचा गाडीवरून ताबा सुटला, अपघातात तिघांचा मृत्यू
 कार चालकाचा गाडीवर ताबा सुटल्याने पहाटे पावणे चार वाजता हा अपघात झाला. 

भिगवण येथील महामार्गावरील उतारावर कार तीन वेळा पलटी झाल्याने संदिप माळी (वय 35), त्यांची आई सरस्वती (वय 61) आणि बालाजी केरबा तिडके (48, रा. लातूर) यांचा मृत्यू झाला.

 तर, चंद्रकांत गवळी (वय 54) हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments