टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, दोन जागीच ठार

 


पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की दुचाकी त्याने पुढच्या चाकातून काही अंतर ओढत नेली आहे.

अपघात गुरुवारी (दि. १६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.


Post a Comment

0 Comments