ग्रे साडीमध्ये महिलेचा गच्चीवरचा हॉट डान्स पाहून शेजाऱ्यांनाही बसला धक्का

 


सोशल मीडियावर रोज नवीन काहीतरी व्हायरल होत असतं. काही डान्स व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात.

असाच एका तरूणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घातलोय. या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या डान्स मुव्हद्वारे युजर्सना आकर्षीत करते. तिचे बोल्ड डान्स मुव्ह्स काहीजणांना खूप आवडले. 'हैवी हैवी झांझरे का जोड़ा' या गाण्यावर ती डान्स करत आहेत. ग्रे आणि ब्लॅकसाडीमध्ये तिचा डान्स पाहून अनेकजण कौतुक करत आहेत. तर काहीजण विनोदी कमेंट्स करत आहेत.

डान्स व्हिडिओ नीलू मौर्य नावाच्या अधिकाऱ्याने यूट्यूबवर शेअर केला आहे. डान्सचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाल्यापासून इंटरनेटवर खळबळ माजली आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक कमेंट बॉक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याआधीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात वर्गात एक शिक्षिका विद्यार्थांसमोर डान्स करत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments