कळमणुरी : जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या कमानीचा उद्घाटन सोहळा संपन्न
कळमणुरी (भारत शेलगावकर) : तालुक्यातील कांडली येथे रिद्धी सिध्दी भारत बबनराव शेलगावकर यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजीक बांधीलकी म्हणून जि.प.केंद्रीय प्राथमीक शाळेच्या कमान अर्पण  सोहळा संपन्न झाला.

शंकुतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कांडली यांनी कु. रिध्दि सिध्दी भारत शेलगावकर यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन जि.प.के.प्रा.शा.कांडली शाळेच्या प्रवेशद्वारावर शाळेचे नाव टाकुण लोंखडी कमान शेलगावकर परीवारातर्फे भेट देण्यात आली. त्याचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी

अध्यक्ष-सुरेशराव कांडली कर होते तर

प्रमुख पाहुणे म्हणून

-सुर्यवंशी सर केंद्रप्रमुख के.प्रा.शा.कांडली

सचिंन पेढारकर युवासेना ता. अध्यक्ष 

दिपक पवार ता.अध्यक्ष पत्रकार 

नानाराव किरकन माजी सरपंच 

आकाश गायकवाड   बॅक मॅनेजर महागाव 

भागवत पतंगे गामपचायत सेवक

मारोती गायकवाड 

अवधूत शेलगावकर 

सुहास शेलगावकर 

सुनिल शेलगावकर 

नानेश्वर  जाधव

मनोज शेलगावकर 

आकाश पानपटे

शशीकांत सोनटक्के

कपिल नरवाडे


डुकरे जी.पी.प्रभारी मुख्याध्यापक के.प्रा.शा.कांडली

सोनटक्के जी.जे

सेवनकर सर

आमले सर

वंजारे सर

बेले सर

देशमुख सर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोनटक्के जी.जे.सर

प्रास्ताविक -सोनटक्के सर

आभार -सेवनकर सर यांनी मानले.


यावेळी शाळेतर्फे शेलगावकर सरांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments